RECENT POST

DAIRY FARM LOAN YOJNA

 

               डेरी फार्म लोन योजना नाबार्ड स्कीम

 

 


 

डेरी फार्म लोन योजना नाबार्ड  पुरुस्कृत स्कीम

ही योजना  शेतकऱ्यांचे रोजगार वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजना अशी आहे .

योजना सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पैशाची गरज असते पैशाची गरज भागवण्यासाठी आपल्याला  नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतून सुविधा उपलब्ध आहे .

नाबार्ड लोन घेण्यासाठी आवशक बाबी.

1)      )शेती असणे गरजेचे आहे

2)      शेती नसल्यास आपल्याकडे दहा वर्षाचं प्लीज प्रमाणपत्र असायला पाहिजे

3)       दृढ संकल्प असायला पाहिजे नंबर चार आपल्याकडे प्रोजेक्टची बाबतीतली  स्पष्टता असली पाहिजे

4)      आपल्याला ह्या प्रोजेक्टसाठी शासनाकडून सबसिडी मिळत असते

5)      जनरल कॅटेगिरी ला 25 टक्के सबसिडी

6)       Sc/st लोकांना33.33 टक्के  

7)      लक्षात घ्या आपल्याला बँक लोन देत नसून बँक नाबार्ड ला आपली फाईल वळती  करत असते त्याकरिता आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट हा स्ट्रॉंग असायला पाहिजे

प्रोजेक्टसाठी लागणारे आवश्यक दस्ताऐवज

1)आधार कार्ड

2) शेतीचे /  अग्रीमेंट

3)  प्रोजेक्ट रिपोर्ट

4) बँकेचे पासबुक

5)प्रोजेक्टची व्यापकता

6) पॅन कार्ड

7)मोबाईल नंबर

8) जातीचे प्रमाणपत्र/ बँक मागतील त्या प्रमाणे



https://vaishnaviinfotec.blogspot.com/2023/04/farm-dairy-nabard-yojna.html



Comments

Popular posts from this blog

मागेल त्याला शेततळे योजना

Robotics and Artificial Intelligence