RECENT POST

MOTHERS DAY 2023

 

2023 Mother's Day


 देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव तिला,

 जिने जन्म दिलाय मला आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी. डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,

 डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते, डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,

 डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते, खरंच आई किती वेगळी असते.

 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!.

 आई लेकराची माय असते, वासराची गाय असते,

 दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते,

 धरणीची ठाय असते, आई असते जन्माची शिदोरी,

 सरतही नाही उरतही नाही.! मदर्स डे निस्वार्थी माया निस्वार्थी प्रेम,

म्हणजे आई तिच्याबद्दलची कृतज्ञता म्हणजेच मदर्स डे

. मातृदिन अख्या जगात साजरा केला जातो आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणूनतो.

कधी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करतात मात्र सगळ्या जगात एकाच दिवसात साजरा होतो असं नाही.

योगादानासाठी ज्यांना ज्यांच्या कामासाठी, कायम दुर्लक्ष केले जाते, अशा मातांचा गौरव आणि करणारा दिवस म्हणजे 

मदर्स डे.



 आई, तिच्या निस्वार्थी योगदानाचा कर्तृत्वाचा हा उत्सव साजरा करण्याचा दिवस.

 या दिवशी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाही दिवस. प्रत्येक मुलाला हा  दिवस विशेष आई म्हणजे जगातील एक सर्वश्रेष्ठ असं नातं आहे,

 ज्या नात्याची तुलना कशा बरोबरही केली जाऊ शकत नाही. जगातील वेगळ्या नात्यातील एक नातं माझंआईचं., मानवी नातेसंबंधातील आणि मुलांचं नात्याचे बंध म्हणजे अमूल्य प्रेमाची ठेव. आणि हीच ठेव ती आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये ठेवत असते. तिच्या मुलांच्यावरील मायेची तुलना आईची माया, प्रेम जगातील कुठल्याच, कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. आईच्या पोटी एकदा मुलं जन्माला आलं की, मग तिचं सगळं कोणताही स्वार्थनठेवता.आयुष्य मुलासाठीच देऊन टाकते,. या अशा निस्सीम प्रेमाच्या, मायेच्या आईसाठीच,

. भारतात मात्र या वर्षी 8 मे रोजी मदर्स डे साजरा केला जात आहे. जगातील प्रत्येक मुलाला हा डे विशेष असतो. कारण आताच्या सगळीच मुलं या दिवशी आपल्या आईचा गौरव, आणि सन्मान तर याच दिवशी करतात. इतर दिवशी त्यांच्या कामाकडे, त्यांच्या कष्टाकडे, त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जात असले तरी आजच्या दिवशी मात्र आईसाठी त्यांची मुलं आनंदाचा महोत्सवच साजरा करतात



देवा प्रत्येक आईची सुरक्षा कर नाहीतर आमच्यासाठी मनापासून प्रार्थना कोण करेल कारण आईची प्रत्येक प्रार्थना आपल्या मुलाचं नशीब बदलते

सांगण्याआधीच जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते आईच्या पायीच तर स्वर्गाची प्राप्ती होते

 आयुष्यातील साऱ्या चिंता विसरून जाते मी जेव्हा आईच्या कुशीत डोकं ठेवते मी

 हजार फुलं लागतात एक माळ बनवायला हजार दिवे लागतात एक आरती सजवायला पण आई एकटीच पुरेशी आहे आयुष्याचा स्वर्ग बनवायला

 माझी इच्छा आहे की, मी देवाचा दूत व्हावं आईला अशी मिठी मारावी की, पुन्हा माझं लहान बाळ व्हावं

आपलं संपूर्ण आयुष्य आईला समर्पित करा मित्रांनो कारण जगात हेच एक प्रेम आहे त्यात धोका नाही मित्रांनो

काही न बोलताच सगळ बोलून जाते आपल्या आनंदासाठी ती सर्व सहन करते अशी प्रिय आई

पैश्याने तर प्रत्येक गोष्ट मिळू शकते पण आईचं प्रेम कसे मिळू शकेल

 सर्व संकट माझ्यापर्यंत येऊन परत जातात कारण माझ्या आईच्या प्रार्थना माझ्या सोबत असतात.

 जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या आईला प्रेम द्या आनंद असो वा दुःखाचे ढग आईला सदैव आनंदी आणि हसरं ठेवा

Mothers day कशि साजरा करावा

बागकामात आईला मदत करा. तुम्ही आईला एक छानसं रोपटं, फूल देऊन हा दिवस साजराकरूशकता.तुमच्या आईला जर बागकामाची आवड असेल तर यापेक्षा दुसरा उत्तम संधी नाही. यातून तुम्ही आईची आवड जोपासता आहात हे दिसून येईल.

त्याचबरोबर बागेत एखादं रोपटं लावून, त्याला पाणी घालून, ताणतणावांपासून मुक्त करू शकता.

 छंद जोपासा.

 तुम्ही आईबरोबर नृत्य, गाणं, योगासने, वाद्य वाजवणे इत्यादी एक्टिव्हिटी करू शकता. यामुळे आईच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. रोजच्या व्यस्त जीवनशैलीतून आईलासुद्धा आणि आपल्यालासुद्धा आपला छंद जोपासता येत नाही. अशा वेळी सिनेमा पाहा. तुम्ही जेवताना एकत्र बसून एखादा छानसा तसेच अनेक विषयांवर चर्चा होतील, संवाद होतील. सिनेमा किंवा नाटकदेखील पाहू शकता. यातून तुमच्या फॅमिलीबरोबर छानसा वेळदेखील घालवता येईल.

आवडीचे ठिकाण निवडा.

 थोडक्यात रोजच्या वातावरणापासून आईला थोडा ब्रेक द्या. निसर्गाच्या सानिध्यात रमायला सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे तुमच्या घरापासून काही अंतरावर असलेलं एखादं ठिकाण शोधा आणि आईला फिरायला घेऊन जा. हवंतर स्वयंपाकात मदत करा आपण त्यांना स्वयंपाकात मदतकरतनाही.आपल्या आईची नेहमी तक्रार असते की,. आईच्या एखादा आवडीचा पदार्थ तुम्ही स्वत तयार करा. किंवा आईला स्वयंपाकात तुम्ही मदत करा. असे केल्याने आईच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. अशा वेळी आईला खुश करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. तिला आनंदात ठेवावे, तिला हॉटेलमधील जेवूखाऊ घालावेआपल्या आईसाठी एक दिवस तरी काढावा, अशी आता प्रत्येक मुलाची इच्छा असते. मदर्स डे निमित्त मात्र आईसाठी भेटवस्तू देणे, आणखी भेट देऊन तिला खूश करणे, आनंदी करणे असं प्रत्येक आईच्या मुलाला वाटते.

Comments

Popular posts from this blog

मागेल त्याला शेततळे योजना

Robotics and Artificial Intelligence

सोलर रूफटॉप योजना