2023 Mother's Day देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा , सुखी ठेव तिला , जिने जन्म दिलाय मला आई म्हणजे मंदिराचा उंच कळस , आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस , आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी , आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी. डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते , डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते , डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते , डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते , खरंच आई किती वेगळी असते . मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! . आई लेकराची माय असते , वासराची गाय असते , दुधाची साय असते , लंगड्याचा पाय असते , धरणीची ठाय असते , आई असते जन्माची शिदोरी , सरतही नाही उरतही नाही.! मदर्स डे निस्वार्थी माया निस्वार्थी प्रेम , म्हणजे आई तिच्याबद्दलची कृतज्ञता म्हणजेच ‘ मदर्स डे . मातृदिन अख्या जगात साजरा केला जातो आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणूनतो. कधी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करतात मात्र सगळ्या जगात एकाच दिवसात साजरा होतो असं नाही. योगादानास...