सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती ऑरगॅनिक फार्मिंग हा नवीन व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय असून सध्या सर्वत्र सेंद्रिय शेतीची चर्चा आहे या शेतीचे करू शेतकऱ्यांनी पुढे येत आहे आता बहुतेक लोक चांगल्या आरोग्यासाठी सेंद्रिय उत्पादने वापरण्यात आहे त्यामुळे सेंद्रिय उत्पादनात मागणी वाढली आहे.
अशा प्रकारे भाजीपाला आणि फुलाचे उत्पादन करून आपण चांगला नफा कमवू शकतो जर तुम्ही सेंद्रिय शेती व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर सेंद्रिय उत्पादनाची बाजारपेठ कुठे आहे याची सर्वत्र बाबी माहिती द्या कारण सरकार फॉर्मल प्रोडक्ट ऑर्गनायझेशन एफ टी ओ च्या माध्यमातून संधी.देत आहे.
कुक्कुट पालन
कुक्कुट पालन
कुक्कुट पालन व कुक्कुटपालन व्यवसाय भारतीय
बाजारपेठेतील सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे गेल्या काही दशकात परसबागेच्या
शेतीपासून तर ते टेक्नो व्यवसायिक शेतीमध्ये बदललेले आहे तुम्हाला तुमच्या
कुकूटपालनाबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आमचा ब्लॉग असू शकतात
vaishnavi-gramin-vayavasya
Comments
Post a Comment