RECENT POST

नामो शेतकरी महा सनन्मान निधि

 

                   नामो शतकरी महासन्म्मन निधि

.



महाराष्ट्र शषण पृस्कृत योजना


मुख्यमंत्री महोदय यांनी नमो शेतकरी महासन्मान  निधी जाहीर केली असून शेत करायच्या खात्यावर बारा हजार रुपये जमा होणार

, पीएम सन्मान निधि च्या धरती वर प्रतिवर्षी प्रतिकस्तकार 6000 रुपये अनुदान देत होते त्या

च्यात जोड म्हणून महाराष्ट्र शासनाने सहा हजार रुपये प्रति व्यक्ती प्रति शेतकरी म्हणून सहा हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधि  मंजूर केले आहे केले असून मिळून बारा हजार रुपये निधी प्रति शेतकरी मिळणार आहे

एक कोटी पं धरा लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

याचा लाब कसं घायचा आहे..

१)     नजीक च्या csc सेंटर ल भेट देणे  ऑन लाइन अर्ज भरणे

२)     नोंदणी करणे

३)     आपले kyc करणे . आधार प्रमाणिकरन करणे.

४)     लवकरच तारीख जाहीर होणायची शक्यता


www.vaishnavi-namo-mahasanman-nidhi

 

 

Comments

Popular posts from this blog

WEIGHT LOSSES 4 TRICKS

Robotics and Artificial Intelligence

MOTHERS DAY 2023