Robotics and Artificial Intelligence

वजन वाढलंय, कमी करायचंय? ज्वारीची भाकरी खा, चिंता मिटवा!
आजकाल सध्या मीलेट्सवर
खूप चर्चा सुरू आहे गुगल सर्च केले तरी मिलेट्स
या धान्य ची चर्चा आपल्याला ऐकू येत .काय आहे हे नक्की............ 2023 मध्ये संयुक्त राष्ट्राने मिलेट इयर म्हणून घोषित
केलेला आहे .
ऍक्च्युली मिलेट म्हणजे
काय मिलेट्स म्हणजे आपले कडधान्य आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रिसर्च झाल्यानंतर
असे लक्षात आले की हे भरड धान्य अत्यंत
पौष्टिक धान्य आहे.
आणि म्हणून 2023 हे मिलेट वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे .
हे आपल्या महाराष्ट्र
मध्ये भरपूर प्रमाणात खाल्ल्या जाते व प्रसिद्ध आहे वजन कमी करण्याच्या
दृष्टिकोनातून ज्वारी त्याची भाकरी खाल्ल्या जाते त्या मध्ये विटामिन्स आणि फायबर हे भरपूर प्रमाणात
असते
वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी ज्वारीची भाकरी खाणे अत्यंत
फायदेशीर आहे ही ह्या
मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते पोट बऱ्याच काळासाठी भरले सारखे वाटते , शिवाय यात मॅग्नेशियम आणि
जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात .
ज्वारीचे पीठ पासून शक्ती वाढवण्यास मदत करते जीवनसत्त्वे आणि
खनिजे असतात ते टॉक्सिन घटक काढून टाकण्यास मदत करतात वितामिन c तिचा मुख्य सूत्र आहे.
1) ज्वारी खाल्ल्याने वजन
कमी होणे
2) फायदा डायबिटीस
डायबिटीस वर कंट्रोल मिळवणे
3) हार्ड डिसीज न होणे
4) कोलेस्ट्रॉल कमी होणे
आणि इतर यामध्ये फायबर
भरपूर प्रमाणात असल्यामुळे वेट लॉस होण्यामध्ये भरपूर फायदा होतो त्यामुळे
कोणत्याही सीजनला आपण ज्वारीची भाकरी सेवन करू शकतो
बाजरी व नचिनी विषयी समोरचा लेखात वाचू या
please click here
https://vaishnaviinfotec.blogspot.com/2023/04/weight-loss-grains-millets.html
Comments
Post a Comment