Robotics and Artificial Intelligence

बाजरी हा कडधान्याचा एक प्रकार आहे. पूर्वीच्या काळी जनावरान साठी बाजरीचे पीक घेतलं[जात असे,
बाजरीचे गुणधर्म
जाणून घेतल्यानंतर लोकांनी त्यांच्या आहारामध्ये समावेश करण्याची सुरुवात केली
अनेक देशांनी त्याचे उत्पादन सुरू केले आहे जगभरात बाजरीचे अनेक जाती आढळतात, भरता मध्ये ज्वारी ,बाजरी, मका, नाचणी, राजगिरा आदी पिकांचा समावेश आहे
राष्ट्रीय संघाने 2023 हे
आंतरराष्ट्रीय भरडधान्य/MILLETS वर्ष जाहीर केलेले
आहे.
मात्र
त्यामुळे त्यामागे मूळ कल्पना भारताची होती.
देशातले भरड धान्य वाढी साठी
आणि उत्पादन व वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 2018 हे राष्ट्रीय व धान्य वर्ष सादर साजरे केले
होते.
भारत सरकार देशात भरड धान्य उत्पादन आणि वापरण्यास प्रोत्साहन देत
आहे त्यासाठी राज्यांना स्वतंत्र धोरण राबवण्याची सूचना ही केले आहे केवळ मका
ज्वारी बाजरी रागी ची भावाने खरेदी केली.
आपण ज्वारीची भाकरी का खावे हे आधीच्या लेखांमध्ये पाहिलं आज आपण पाहणार आहोत
की बाजरी का खावी आणि बाजरी खाण्याचे फायदे काय तुम्हाला कदाचित माहीत असेल की
दररोज जर तुम्ही एक वाटीभर बाजरी खाल डायबिटीस कधी जवळ येणार नाही.
आपण आपल्या भारतातील बाजरीची लागवड राजस्थान
गुजरात हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उष्ण ठिकाणी केली जाते.
बाजरी मध्ये अनेक फाइदे असतात ती
आपल्याला ठणठणीत ठेवताच बऱ्याच लोकांना बाजरीची भाकरी खायला आवडते जी वजन कमी
करायला मदत करते आणि कलोरीस वाढते.
बाजरीची भाकरी रोज खात असाल तर, आपली
बाजरी पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात
ऊर्जा, कॅलरीज, ओलावा,
प्रथिने, खनिज फायबर, कार्बोहायड्रेट,
कॅल्शियम, FOSFARIOUS
आणि लोह असे बरेच घटक आहेत. बाजरी खा आणि मिळतील हे आरोग्यदायी
फायदे
बाजरी खातेदार होतील केस गळण्याची समस्या दूर
करण्यासाठी आपल्याला आहारात बाजरीच्या भाकरी ची समावेश करावा. त्यामुळे केसांची
मुळे मजबूत होतात याशिवाय बाजरीमध्ये मॅग्नेशियम व प्रोतिंस असते ,पित्त कमी होते केसात कोंडा होण्याची ची समस्या जास्त असेल तर ती देखील कमी होईल
तुमचे केस जाड आणि चमकदार दिसतात बाजरी खाल.
कोलेस्टेरॉल वाढणं शरीरासाठी चांगलं नाही. यामुळे हार्ट अटॅक
येण्याचा धोका वाढतो. म्हणून बाजरीचे सेवन केले
पाहिजे. यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले
असते.फायबर कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. बऱ्याच संशोधनानुसार फायबर खराब कोलेस्टेरॉल
कमी करते. चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. तेलकट
पदार्थ कोलेस्टेरॉल वाढवतात. म्हणून बाजरीची भाकरी खा आणि कोलेस्टेरॉल कमी करा. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवल्याने हार्ट
अटॅक चा धोका टळतो.
बाजरी खा
रुदय रोग निरोगी ठेवा आपले रूदय हा आपल्याला सजना साठी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे
ठेवण्यासाठी पोस्टीक आहार घ्यावा महाराज बाजरी फायदेशीर आहेस त्यात पोटॅशियम आणि
मॅग्नेशिअम भरपूर असतो ते रक्तप्रवाह सुधारते हार्ट अटॅक कमी होते.
मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहाराचं योग्य पालन करावं. अनेकदा हे लोक CONSTIPATION CHI TAKRAR करतात. याचं मुख्य कारण आहाराचा अभाव आहे, म्हणून बाजरीची भाकरी खावे याशिवाय, दरमहा डॉक्टरांकडून तुमची साखर तपासत रहा. आणि गोड पदार्थ टाळा.
ही श्वसनाचा
आजार आहे. दम लागला की त्या व्यक्तीला श्वास घेण्यात अडचण
येते. हा त्रास दूर करण्यासाठी बाजरी दररोज
खाल्ली पाहिजे. बाजरी दमा थांबवेल.
काही संशोधनात असं दिसलं आहे की जर आधीच तुम्हाला दमा असेल तर बाजरी खाणे सुरू ठेवा, ज्यामुळे दमा हळूहळू बरा होऊ लागतो. म्हणून, ज्या लोकांना
दम्याची समस्या आहे त्यांनी बाजरी खाणे आवश्यक आहे.
आजकाल लोक त्यांच्या लठ्ठपणामुळे म्हणजेच
वाढलेल्या वजनाने त्रस्त आहेत आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन करतात. जर तुमचं वजन वाढलं
असेल तर आहारांमध्ये बाजरी सर्वात महत्वाची भूमिका
बजावते. त्यात फायबरचं प्रमाण चांगलं
असतं जे चरबी कमी करते. शरीराचे वजन
संतुलित व्हायला लागेल. जर तुम्ही आहार कमी करत असाल तर बाजरीची भाकरी खा.
बाजरीचे अनेक फायदे आहेत, पण
जास्त प्रमाणात बाजरी खाल तर काही तोटे होऊ शकतात.
बाजरीच्या अतिसेवनामुळे थायरॉईड आणि गोइटरच्या समस्या
उद्भवतात. कारण बाजरीमध्ये काही पदार्थ असतात जे आयोडीन शोषून घेतात.
ज्या लोकांना
थायरॉईडची समस्या आहे त्यांनी जास्त बाजरी खाणं टाळा. बाजरी खाल तर थायरॉईड वाढू शकतं.
बाजरीचे खात असाल आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, तर काही दिवस वापर थांबवा .
click hire
Comments
Post a Comment