बाजरी ,MILLETS/ कडधान्य * बाजरी बाजरी हा कड धान्याचा एक प्रकार आहे. पूर्वीच्या काळी जनावरान साठी बाजरीचे पीक घेतलं[जात असे , बाजरीचे गुणधर्म जाणून घेतल्यानंतर लोकांनी त्यांच्या आहारामध्ये समावेश करण्याची सुरुवात केली अनेक देशांनी त्याचे उत्पादन सुरू केले आहे जगभरात बाजरीचे अनेक जाती आढळतात , भरता मध्ये ज्वारी , बाजरी , मका , नाचणी , राजगिरा आदी पिकांचा समावेश आहे राष्ट्रीय संघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य/MILLETS वर्ष जाहीर केलेले आहे. मात्र त्यामुळे त्यामागे मूळ कल्पना भारताची होती. देशातले भरड धान्य वाढी साठी आणि ...